Pure Ghee Panchdal Ladu / पंचडाळ लाडू (200 gms)
Pure Ghee Panchdal Ladu / पंचडाळ लाडू (200 gms)

Pure Ghee Panchdal Ladu / पंचडाळ लाडू (200 gms)

HSN Code 2106 90

190

पंचडाळ लाडू हे प्रथिन्यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. चविष्ट पंचडाळ लाडू पौष्टिक आणि रक्ताभिसरण वाढविण्यास लाभदायक ठरतात. हे पाच वेगवेगळ्या डाळींपासून बनवले जातात. सप्रे मध्ये चणा डाळ, मूगडाळ, तूरडाळ , उडदडाळ आणि मसूरडाळ ह्या पाच मुख्य डाळी भाजून नंतर बारीक पीठ बनवतात व ते परत शुद्ध तूपात खमंग भाजून साखर व वेलची पूड एकत्र करून लाडू तयार होतात Panchdal Laddu is very rich source of protein. Delicious and nutritious Panchdal Laddu are good for boosting blood circulation. It is made using five different split lentils.

Login

forgot your password?

OR