लसूण शेव हा मसालेदार चवदार आणि कुरकुरीत पदार्थ आहे. दिवाळी फराळामधील एक पदार्थ म्हणजे लसूण शेव. चहा सोबत, गप्पा रंगलेल्या असताना आणि सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंकस सोबत हा आवडीने खाल्ला जातो . सर्व वयोगटातील लोकांना लसूण शेव आवडते.
Lasun Sev / Lahsun Shev / Garlic Sev is spicy tasty and crunchy snack item. This is one of the festival snack. Favorite of all age groups, it goes well with tea, while chit chatting and in parties..
Submit Review